आरक्षण कोणाकोणाला मिळते?

आरक्षण कोणाकोणाला मिळते? OBC मधील तब्बल 346 जाती, SBC/MBC मधील 7 जाती आणि SC मधील 60 जाती, ST मधील 47 जाती, VJ-NT= VJ-A मधील 14 जाती, NT-B-C-D मधील 37 जाती/जमाती. आणि ओपन कॅटेगरी साठी EBC (Economical Backward Class)
जवळपास 511 जाती आहेत त्यातील फक्त 1 जात बौद्ध आहे विचार करा बौद्धांच्या वाट्याला 0.1% आरक्षण तरी येत असेल का बाकीच्या जातींशी तुलना केली तर? एवढं सगळं असताना अर्धवट माहिती घेऊन SC कॅटेगरी मधील फक्त बौद्धांनाच आरक्षण मिळते,  बाबासाहेबानी फक्त त्यांनाच दिल अशी भूमिका अनेक लोक मांडताना दिसतात. ह्याच OBC जाती आरक्षणाचा विरोध करतात, उठल्या सुटल्या बौद्धांना आरक्षणावरून बोलायचं. आरक्षण हा विषय खूप महत्त्वाचा आहे ह्यावर बोलताना नीट अभ्यास करून बोलावे. कोणाच्याही मागे लागून अर्धवट माहिती घेऊन काहीही बोलत सुटू नये.

(हा मेसेज प्रत्येक जाती-धर्मातील लोकांपर्यंत गेला पाहिजे)

Comments